Parshuram Times
-
महाराष्ट्र राज्य परिचालीका संघटनेचे आंदोलन, शासन गांभीर्याने विचार करत नाही – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
मुंबई. (प्रतिनिधी) – मुख्यमंत्र्यांकडून कोविड फ्रंटलाइन असे संबोधून शाब्दिक कौतूक करण्यात आले असलेले परिचारिका संवर्गाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे.…
Read More » -
किटकनाशके वापरतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी – कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे
वर्धा. (प्रतिनिधी) – कोणतेही किटकनाशके हे मनुष्य प्राण्यांच्या तसेच इतर जिविताकरीता अपायकारक प्रसंगी प्राणघातक ठरु शकतात. त्यामुळे पिकांवर किटकनाशकाची फवारणी…
Read More » -
या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे पोटनिवडणुका जाहीर
# 19 जुलै 2021 रोजी मतदान; तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी # मात्र, पालघर जिल्ह्याची पोटनिवडणुक कोविड-19 ची परिस्थिती…
Read More » -
नवनिर्मिती फाउंडेशन आणि प्रा. आ. केंद्र वांद्रीने आयोजित परदेशात जाणाऱ्या 137 युवकांना देण्यात आली लस
रत्नागिरी. (प्रतिनिधी) – परदेशी नोकरी व शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना कोरोनाची लस मिळण्यासाठी मोठी अडचणी निर्माण झाल्या होत्या 45 वयाच्या खालच्या…
Read More » -
विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा – सुरेश प्रभू
दापोली. (प्रतिनिधी) – ‘कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या…
Read More » -
दबावतंत्रापुढे मविआ सरकार झुकणार नाही; पाच वर्ष सरकार भक्कम – नाना पटोले
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे परंतु सत्ता…
Read More » -
पेटंटमुक्त कोरोना प्रतिबंधक लस आणि औषधांकरिता आयोजित ‘विश्व जागृती दिन’ संपन्न
मुंबई. (प्रतिनिधी) – कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मागील एक वर्षापासून जगभरातील ३७ लाखांहून अधिक आणि भारतात साडेतीन लाखांहून अधिक जणांना यामुळे…
Read More » -
परिचारिका संघटनेच्या आंदोलनाला राज्य चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा
मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी २१ ते २४ जून या कालावधील पुकारलेल्या आंदोलनाला राज्य सरकारी…
Read More » -
शालेय पोषण आहार कामगाराच्या प्रश्नासाठी आ. निकोले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे शिष्टमंडळ शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना भेटणार – कॉ. डॉ. अशोक थोरात
बीड. ( प्रतिनिधी ) – राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अनुदानित विनाअनुदानित संस्था व ऊर्दु शाळेमध्ये मध्यान्ह भोजन…
Read More » -
सोसायटी अंतर्गत लसीकरण केंद्राचा पुण्यातील पहिला यशस्वी प्रयोग – माजी आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी
पुणे. (प्रतिनिधी) – माजी आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने, कोथरूड येथील वूड लॅन्ड सोसायटी येथे सोसायटी अंतर्गत लसीकरण केंद्राचा…
Read More »