महाराष्ट्र
रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे दानशूरांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन.
मुंबई. ( प्रतिनिधी ) – मुंबई व कोकणात अतिपर्जन्यवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने शेकडो कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरु करण्यात आले आहे. या मदतकार्यात अधिकाधिक दानशूरांनी आर्थिक साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने केलेली एक छोटीशीही मदतही या संकटग्रस्त बांधवांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करू शकते. इच्छुक दानशूर http://www.rssjankalyan.org/seva-nidhi/ या वेबसाईट च्या साहाय्याने किंवा Account- RSS JANAKALYAN SAMITI, Bank of Maharashtra, Acct No. 20057103852, IFSC. MAHB0000041 या बँक खात्यावर पैसे पाठवू शकतात.